High Court : मेहुणीसोबत लैंगिक संबंध अनैतिक; पण मुलगी संज्ञान असेल तर बलात्कार म्हणता येणार नाही- हायकोर्ट

[ad_1]

महिलेची संमंती नव्हती, असे रेकॉर्डवरून दिसत नाही –

रिपोर्टनुसार, कोर्टाला सांगण्यात आले की, कथित पीडित मुलगी प्रौढ आहे आणि सीआरपीसीच्या कलम १६१ अंतर्गत तिने आपल्या जबाबात आरोप फेटाळले आहेत. त्यानंतर कलम १६४ सीआरपीसी अंतर्गत जबाब बदलण्यात आला आणि फिर्यादी पक्षाच्या खटल्याचे समर्थन करण्यात आले. येथे जामिनाला विरोध करणाऱ्या एजीएला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही की, कथित पीडित मुलगी प्रौढ आहे आणि तिने संबंधासाठी संमती दिली नाही, हे रेकॉर्डवरून दिसून येत नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *