शनीचे गोचर, सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या एकाच दिवशी, जाणून घ्या कोणत्या राशींना होणार लाभ

[ad_1]

Shani Gochar, Sun Eclipse and Shani Amavasya: ज्या दिवशी शनी गोचर करणार आहे तो दिवस शनिपूजनासाठी खूप चांगला असल्याचे मानले जात आहे. त्या दिवशी, २९ मार्च २०२५ रोजी शनी अमावस्या (Shani Amavasya) आणि सूर्यग्रहण (Solar Eclipse) देखील आहे. या दिवशी चैत्र अमावस्या साजरी केली जाते, म्हणजेच या दिवसापासून नवरात्र सुरू होईल. या दिवसाला हिंदू दिनदर्शिकेनुसार नवसंवत्सर म्हणतात. 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *