[ad_1]
Meerut Murder : बनारसमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतांना आता अशीच एक घटना मेरठमध्ये उघडकीस आली आहे. येथील लिसरी गेट येथील सुहैल गार्डन कॉलनीत एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. सर्व मृतदेह घरातच आढळून आले. ही हत्या कोणी आणि का केली, याचा शोध पोलिस घेत आहेत.
[ad_2]
Source link
Leave a Reply