[ad_1]
हलक्याफुलक्या कथांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेच्या पात्रांची नावे लोकांच्या पसंतीस उतरली असून प्रत्येक व्यक्तिरेखेची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे. असेच एक पात्र रोशन सिंग सोढी यांचे आहे. टीव्ही अभिनेता गुरचरण सिंग ही भूमिका करायचे. पण एक दिवस अचानक त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला. गुरुचरण यांनी शो का सोडला याविषयी बरीच चर्चा रंगली होती. आता मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी गुरूचरण यांचे गुपित सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
[ad_2]
Source link
Leave a Reply