अहमदनगर व्यवसाय

दिलासादायक…! दररोज दुकाने 9 ते 5 या वेळेत राहणार सुरू….

पारनेर:- राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक22 मे पासून जिल्ह्यातील विविध व्यवहार सुरू करण्यास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी परवानगी दिली आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील व्यवसाय दररोज सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. दुकानांच्या ठिकाणी गर्दी आढळून आल्यास तसेच सामाजिक अंतराचे पालन न झाल्यास त्या दुकानांवर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणासाठी संध्याकाळी सात ते सकाळी सात बाहेर येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
(तुषार भाटीया,पारनेर)

जिल्हा प्रशासनाच्या वतीने तक्ता स्वरुपात माहितीही नागरिकांचे माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी