पारनेर व्यवसाय

बंद केलेली बाजारपेठ पुन्हा सुरू करण्याचे प्रशासनाचे आदेश..!

पारनेर:- दिडच्या सुमारास शहरातील अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळून सर्व दुकाने बंद करण्याचे प्रशासनाने सांगितले होते मात्र दोन तासांतच तहसीलदार ज्योती देवरे यांनी सरकारी वाहनातील ध्वनिक्षेपकातुन पुन्हा व्यापाऱ्यांना आपली दुकाने सुरू करण्यास सांगितले आहे…(तुषार भाटीया, पारनेर)

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी