पारनेर राजकीय

‘ते’ नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते बारामती कडे रवाना…!

पारनेर:- नगरपंचायतच्या निवडणूक पूर्व हालचालींनी वेग घेतला असून शहरातील नगरपंचायतीचे काही नगरसेवक आणि काही सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या गळाला लागणार असून बारामतीत आज प्रवेश करणार की काय यामध्ये पारनेर शहरात चर्चा झडू लागल्या आहेत.

मध्यरात्री काही नगरसेवक आणि कार्यकर्ते बारामतीकडे रवाना झाल्याची सुत्रांची खात्रीलायक माहिती आहे. थोड्याच वेळात या सर्वांचाच बारामतीत राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश होणार आहे….(पूर्ण अपडेट थोड्याच वेळात..
सूत्रांचा माहितीनुसार डॉ. मुद्दस्सीर सय्यद,नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने ,शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख उमताई बोरुडे, उद्योजक सहदेव तराळ, शैलेश औटी, संतोष गंधाडे, राजेश चेडे हे देखील राष्ट्रवादीच्या प्रवेशासाठी रवाना…

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी