आरोग्य पारनेर

राळेगणसिद्धी येथील एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण….

पारनेर:- राळेगणसिद्धी येथील एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या व्यक्ती स्थानिक नसून मुंबई येथून राळेगण येथे आलेल्या आहेत. खासगी प्रयोग शाळेत तपासणी केली असता या व्यक्तीचा तपासणी अहवाल कोरोना ‘पॉझिटीव्ह’ आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
मुंबई येथुन या व्यक्ती तीन दिवसांपूर्वी राळेगण सिद्धी येथे येऊन विलगीकरन कक्षात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर नगर येथिल खाजगी प्रयोग शाळेत कोरोनाची तपासणी केल्यानंतर यांचे अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आलेले आहेत…..(तुषार भाटीया, पारनेर)

About the author

Parner Times

Add Comment

Click here to post a comment

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी