आरोग्य पारनेर

पारनेर शहरातील किराणा व्यावसायिकाचा कोरोनामुळे मृत्यू…

पारनेर:- पारनेर शहरात कोरोनाने चौथा बळी घेतला असून
शहरातील मुख्य बाजार पेठेतील खालच्या वेशीजवळील असणाऱ्या 50 वर्षीय किराणा व्यावसायिकाचा नगर येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या व्यक्तीवर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते…….

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी