[ad_1]
फटाक्यांच्या कारखान्यात स्फोटच्या बातम्या अधून मधून येत असतात मात्र फटाके घेऊन जातानाही स्फोट झाल्याची घटना समोर आल्यानेदिवाळीत फटाके फोडणाऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला आहे. दिवाळीत सुरक्षित फटाके फोडण्याचे आवाहन केले जाते. अनेकदचा फटाक्यांमुळे आनंदाचे रुपांतर क्षणात दु:खात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.आंध्र प्रदेशातील एलुरुमध्ये देखील एक अशीच घटना समोर आली आहे. पिशवीत भरून फटाके घेऊन जात असताना त्याचा झालेल्या स्फोटात एकाला जीव गमवावा लागला आहे. तर ६ जण जखमी झाले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
[ad_2]
Source link
Leave a Reply