[ad_1]
Diwali Daan According Rashi : दिवाळी हा सण हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, आश्विन महिन्याच्या अमावास्येला, प्रभू श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर आणि रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येत परतले होते, त्या आनंदात अयोध्येतील लोकांनी हा दिवस तोरणं-फुलांनी सजवून, दिवे लावून तो दिवस साजरा केला.
[ad_2]
Source link
Leave a Reply