आरोग्य पारनेर

बाजार पेठेतील सराफ व्यावसायिकाचा मृत्यू….

पारनेर:- शहरातील बाजार पेठेतील मध्यवर्ती असणाऱ्या सराफ बाजारातील एका 55 वर्षीय सराफ व्यावसायिकाचा नगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या संभाजीनगर येथे वास्तव्यास असणाऱ्या काका नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या जाण्याने शहरासह परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत….

जाहिरात

फेसबुक सारखे

नोकरी