[ad_1]
Palmistry: हस्तरेषाशास्त्रानुसार व्यक्तीच्या तळहातावरील रेषा व खुणा जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सूचित करतात. याशिवाय तळहाताचा पोत आणि रंगही व्यक्तीच्या आयुष्याशी निगडित अनेक रहस्ये सांगतो. तळहाताचा रंग पाहूनही अनेक गोष्टींचा अंदाज बांधता येतो. सहसा तळहाताचा रंग बदलत राहतो, पण सकाळी उठल्यानंतर तळहाताचा रंग हा व्यक्तीच्या तळहाताचा योग्य रंग असतो. याशिवाय तळहातावर दाब आणि इतर कामांमुळे हाताचा रंग बदलतो. जाणून घेऊया तळहाताचा रंग एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल काय सूचित करतो?
[ad_2]
Source link
Leave a Reply