Ratna Jyotish : सुख, शांती आणि सकारात्मकतेसाठी या चार रत्नांपैकी एक रत्न करा परिधान

[ad_1]

Gemstone For Prosperity In Marathi : रत्न ज्योतिषशास्त्रात नवीन सुरुवात आणि सुखी जीवनासाठी क्वार्ट्झ, अमेथिस्ट, सिट्रिन आणि मूनस्टोनसह अनेक रत्नधारण करणे फायदेशीर मानले जाते. मान्यतेनुसार हे रत्न धारण केल्याने ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो. जीवनात समतोल राखला जातो आणि आव्हानांवर मात करता येते. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात नवी सुरुवात करायची असेल तर तुम्ही काही रत्ने परिधान करू शकता. मात्र ज्योतिषीय सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही रत्न धारण करू नये. चला जाणून घेऊया सुख-शांती आणि आनंदासाठी कोणते रत्न धारण करावे त्या रत्नांबद्दल…

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *