Mangal Gochar 2025: वक्री मंगळ येणार मिथुन राशीत, जाणून घ्या, कोणत्या राशींना मिळेल भाग्याची साथ

[ad_1]

Mangal Gochar 2025: मंगळ सध्या वक्री आहे. मंगळ मिथुन राशीत वक्री होणार आहे. या नव्या वर्षातील मंगळाचा हा पहिलाच बदल असणार आहे. मंगळ अजूनही वक्री आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. वक्री अवस्थेत मंगळ फारसा शुभ परिणाम देत नाही, परंतु काही राशींना हा मंगळ मात्र शुभ परिणाम देणार आहे. मंगळ ७ डिसेंबर २०२४ रोजी वक्री झाला होता आणि आता पुढील महिन्याच्या २४ फेब्रुवारी २०२५ रोजी तो मार्गी होणार आहे. यापूर्वी २१ जानेवारी २०२५ रोजी मगळ हा बुधाची राशी असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. मंगळाच्या या बदलामुळे कोणत्या राशींना आधार मिळेल, जाणून घ्या कोणत्या राशींसाठी हा बदल चांगला असणार आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *