[ad_1]
Today Horoscope 30 October 2024: शुक्रवार दिनांक ०१ नोव्हेंबर हा दिवस कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येची तिथी आहे. आज स्वाती नक्षत्राचा योग आहे.चंद्र आज तूळ राशीत संचार करत आहे. देशाच्या काही भागात ०१ नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जात आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. ज्योतिषीय गणनेनुसार ०१ नोव्हेंबरचा (दिवाळी) दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे, तर काही राशींना जीवनात किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया, ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणत्या राशींना सावध राहावे लागेल. वाचा मेष ते मीन राशीपर्यंतची परिस्थिती…
[ad_2]
Source link
Leave a Reply