Vidya Balan Birthday : कधीकाळी विद्या बालनला म्हटलं जायचं अपशकुनी! काय होतं कारण?

[ad_1]

Happy Birthday Vidya Balan : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा वाढदिवस वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारीला असतो. ‘कहानी’, ‘डर्टी पिक्चर’, ‘इश्किया’ आणि ‘पा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका साकारणाऱ्या विद्या बालनला एकेकाळी हलक्याफुलक्या चित्रपटांच्या ऑफर्स कधीच मिळणार नाहीत, याची काळजी वाटू लागली होती. विद्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी…

[ad_2]

Source link