[ad_1]
प्रेक्षक नेहमी धकाधकीच्या दुनियेपासून थोडा आनंद मिळवण्यासाठी काही निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातात. तर काही जण घरात बसून मनसोक्त हसायला मिळेल असे कार्यक्रम पाहात असतात. छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा या कॉमेडी शो म्हणून पाहिला जातो. आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मराठीमध्ये एक नवा स्टँडअप कॉमेडी शो सुरू होणार आहे. या शोचे नाव ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ असे आहे. आता हा शो कधी आणि कुठे पाहाता येणार चला जाणून घेऊया…
[ad_2]
Source link
Leave a Reply