Jijau Song ‘सिंदखेडच्या वाटेनं’ माँसाहेब जिजाऊंच्या शौर्याची गाथा; जयंतीनिमित्त प्रेरणादायी गाणं लाँच

[ad_1]

Jijau maasaheb birth anniversary : ‘शिंदखेडच्या वाटनं गाऊ जिजाऊचं गाणं’ हे परभणीच्या कलाकारांनी गायलेलं आणि सादर केलेलं गाणंनववर्षाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालं. स्वराज्यमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर हे गाणं आज लॉन्च करण्यात आलं. १२ जानेवारी रोजी जिजाऊंची जयंती आहे. हे गाणं मनात चैतन्य जागवणारं व सर्वांना प्रेरणा देणारं आहे.परभणीतील गायकांनी जिजाऊंच्या शौर्याची गाथा गाण्यातून सादर करण्याचा प्रयत्न केलाय.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *