[ad_1]
Viral news : आग्रा येथे पती-पत्नी शिक्षणावरून मतभेद निर्माण झाले आहे. दोन महिन्यात त्यांचा संसार मोडण्यावर आला आहे. पत्नी ही पदवीधर आहे. ती इंग्रजी शाळेत शिकली. तर पती आठवी पास असून व्यवसायाने व्यापारी आहे. वाद झाला की पत्नी इंग्रजीत बोलून त्याचा व घरच्यांचा अपमान करते, असा आरोप आहे.
[ad_2]
Source link
Leave a Reply