तुम्ही कधी कुणाचे नाव गाताना ऐकले आहे का? होय, असे एक ठिकाण आहे आणि विशेष म्हणजे ते भारतातच आहे. हे ठिकाण मेघालयमध्ये आहे. पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील कोंगथांग गावाच्या पाड्याला ‘व्हिसलिंग व्हिलेज’ म्हणतात. या गावात लोक त्यांची नावे बोलत नाहीत, तर गातात. इथे लोक एकमेकांशी बोलण्यासाठी खास सूर लावतात. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Leave a Reply