[ad_1]
Russia News: लोकसंख्या नियंत्रणासाठी भारतात गेल्या चार दशकांपासून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीन हा एकच देश भारताला मात देत होता. मात्र, आता भारताने चीनलाही मागे टाकून जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देश बनला आहे, जी चिंतेची बाब आहे. मात्र, रशियामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियाने आपल्या देशातील विद्यार्थिनींना एक विचित्र ऑफर दिली आहे. या देशातील २५ वर्षांखालील विद्यार्थिनींनी मुलाला जन्म दिल्यास त्यांना ८१ हजार रुपये दिले जातील.
[ad_2]
Source link
Leave a Reply