[ad_1]
l and t chairman subrahmanyan comments : प्रसिद्ध उद्योगपती आणि एल अँड टीचे चेअरमन एस. एन. सुब्रमण्यम यांनी दिलेल्या विचित्र सल्याची सध्या चर्चा होत आहे. तुम्ही घरी बसून काय करता ? तुम्ही तुमच्या बायकोचे तोंड किती वेळ बघू शकता ? तर बायका देखील तुमचे तोंड कितीवेळ बघणार त्यामुळे रविवारी देखील ऑफिसला या आणि काम करा. स्पर्धेत टिकायचे असल्यास आठवड्यातून ९० तास काम करा असे सुब्रमण्यम म्हणाले. त्यांना कंपनीच्या सहा दिवसांच्या कामकाजाच्या धोरणाविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले. त्यांचे हे वक्तव्य सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.
[ad_2]
Source link
Leave a Reply