Viral Video: एकाने गळ्यावर पाय दिला, दुसऱ्याने पट्ट्यानं मारलं; टीटीई आणि ट्रेन अटेंडंटकडून प्रवाशाला मारहाण

[ad_1]

Amritsar-Katihar Express Viral Video: अमृतसर कटिहार एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला मारहाण करणाऱ्या टीटीई आणि ट्रेन अटेंडंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धावत्या ट्रेनमध्ये हे दोघेही एका प्रवाशाला लाथा- बुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हेतर, संबंधित प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून खाली फेकून देण्याबाबतही ते बोलत आहेत. अमृतसरहून कटिहार येथे निघालेल्या आंम्रपाली एक्सप्रेसमध्ये (१५७०८) हा प्रकार घडला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *