[ad_1]
Lucky Horoscope in Marathi: शनिवार, दिनांक ११ जानेवारी, अर्थात पौष शुद्ध द्वादशी ही तिथी ४ राशीच्या लोकांसाठी खूप चांगली राहणार आहे. ११ जानेवारी रोजी सर्वार्थ सिद्धी योगाचा शुभ संयोग आहे. या बरोबरच आज शनी आणि शुक्राचा देखील योग आहे. याचा मेष, मिथुन, कर्क, तूळ आणि कुंभ या राशींना लाभ मिळणार आहेत.
[ad_2]
Source link
Leave a Reply