लहान मुलांच्या मोबाइल वापरावर बंदी! सोशल मीडियाही पाहता येणार नाही, गुजरात सरकार बनवणार नियमावली

[ad_1]

Gujarat State will Ban Phone for Children : मोबाइल व सोशल मिडियामुळे लहान मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होत आहे.  यामुळे मुलांना फोन व सोशल मीडिया बंद करावा अशी मागणी होत होती. दरम्यान, गुजरात सरकार आता लहान मुलांसाठी मोबाइल व सोशल मीडियावर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे.  लहान मुलांकडून मोबाइल फोन आणि सोशल मीडियाचा वापर रोखण्यासाठी गुजरात सरकार मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *