Los Angeles fires: अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये प्रचंड अग्नितांडव, १० हजारांहून अधिक इमारती खाक, १० जणांचा मृत्यू

[ad_1]

अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या भीषण अग्निकांडामुळे मोठे नुकसान झाले आहे. ही कॅलिफोर्नियापर्यंत पसरली असून हजारो इमारती जळून खाक झाल्या आहेत. ही आग सध्या लॉस एंजेलिसमध्ये १४ हजार एकरच्या परिसरामध्ये पसरलेली आहे. वणव्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० वर पोहोचली असून जवळपास १० हजाराहून अधिक इमारती जळाल्या आहेत. 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *