Paralympics : आटपाडीच्या सचिन खिलारीने इतिहास रचला, १९८४ नंतर भारताला गोळाफेकमध्ये पदक मिळवून दिलं

[ad_1]

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये मराठमोळ्या सचिन खिल्लारे याने इतिहास रचला आहे. सचिनने पुरुषांच्या शॉटपुट F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. हे आजचे (४ सप्टेंबर) पहिले पदक आहे. 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *